*पूरग्रस्तांच्यासाठी एक हात मदतीचा*
कै. शामराव श्रीपती बराटे माॅडेल स्कूल 161बी दिगंबरवाडी शाळेतील विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत अतिवृष्टीमुळे पुणे, सांगली ,कोल्हापूर जिल्हातील विस्थापित झालेल्या नागरिकांना मदत म्हणून दैनंदिन व्यवहारातील गहू ,तांदूळ, डाळी ,साखर, बिस्किटे, मसाले, कपडे यासारख्या वस्तूंची मदत राष्ट्रसेवा समूहकडे सुपूर्द केली. तसेच शिक्षकांनी शालेय विद्यार्थ्यांच्या संघटनेच्या माध्यमातून 5005 रूपये रोख रक्कम जमा करून ब्रम्हनाळ शाळेकरीता देण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा