शालेय उपक्रम

रविवार, १२ जानेवारी, २०२०

शनिवार, ११ जानेवारी, २०२०

स्वच्छता रॅली

स्वच्छता रॅली

आदर्श शिक्षक पुरस्कारार्थी

पुणे म.न.पा.आदर्श शिक्षक पुरस्कार 
श्री.नवनाथ लायगुडे
2019-20

आंतरशालेय सूर्यनमस्कार स्पर्धा 19-20

आंतरशालेय अंतिम सूर्यनमस्कार स्पर्धा 
2019-2020 
मुले - प्रथम क्रमांक 
मुली - तृतीय क्रमांक 

मराठी भाषा संवर्धन दिन.

मराठी भाषा संवर्धन दिनानिमित्त आयोजित 
हस्ताक्षर स्पर्धा.  
मराठी भाषा संवर्धन दिनानिमित्त शाळेत हस्ताक्षर स्पर्धा आयोजित करण्यात आली.या स्पर्धेत शाळेतील सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते. 

क्रीडा स्पर्धा 19-20

आंतरशालेय अंतिम क्रीडा स्पर्धा 
लंगडी मोठा गट(मुले) - द्वितीय क्रमांक. 
कबड्डी मोठा गट (मुली) - तृतीय क्रमांक 

बुधवार, ८ जानेवारी, २०२०

आंतरशालेय सूर्यनमस्कार

आंतरशालेय सूर्यनमस्कार मुले 19-20
अंतिम प्रथम क्रमांक  


आंतरशालेय सूर्यनमस्कार मुली 19-20
अंतिम तृतीय क्रमांक  


आंतरशालेय लेझीम स्पर्धा



आंतरशालेय लेझीम स्पर्धा 4.01.2020
द्वितीय क्रमांक