शालेय उपक्रम

शनिवार, ११ जानेवारी, २०२०

मराठी भाषा संवर्धन दिन.

मराठी भाषा संवर्धन दिनानिमित्त आयोजित 
हस्ताक्षर स्पर्धा.  
मराठी भाषा संवर्धन दिनानिमित्त शाळेत हस्ताक्षर स्पर्धा आयोजित करण्यात आली.या स्पर्धेत शाळेतील सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा